आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय
पुणे

टाकळी हाजी गावच्या विकासासाठी चंद्रकांत साबळे यांचे योगदान महत्त्वाचे – पोपटराव गावडे

टाकळी हाजी : टाकळी हाजी गावच्या विकासासाठी चंद्रकांत साबळे यांनी समर्पित भावनेने दिलेले योगदान महत्वाचे असुन, त्यांची या भागातील विकासाची…

पुढे वाचा
मुंबई

आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

जळगाव, दि. २५ : भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू असून २०४७ पर्यंत आपल्याला हे लक्ष्य गाठावयाचे आहे. हे लक्ष्य साधताना…

पुढे वाचा
कृषी

कर्ज परतफेडीसाठी साखर कारखान्यांच्या संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी

मुंबई : साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकांकडून कर्जासाठी शासन हमी देण्यात येते. या कर्जाची व्याजासह परतफेड करण्यासाठी संपूर्ण संचालक मंडळ…

पुढे वाचा
पुणे

अनाथ,दुर्लक्षीत बालकांना प्रोत्साहन देण्यासाठी सत्कार समारंभाचे आयोजन

पुणे, दि.२६ : महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत बालगृहातील अनाथ, दुर्लक्षीत बालकांना प्रोत्साहन देण्यासाठी बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई…

पुढे वाचा
पुणे

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. २४ : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यात येत असून भटक्या जमाती ‘क’…

पुढे वाचा
पुणे

हजारो रुग्नांना जिवनदान देणारे डॉ चोरे दाम्पंत्य गोरगरीबांचे देवदुत

शिरूर : रुग्ण सेवा हीच खरी जनसेवा हे ध्येय बागळून ३२ वर्षापूर्वी शिरूर मधे रुग्नसेवेचा श्रीगणेशा करणारे डॉ हिरामण चोरे…

पुढे वाचा
पुणे

आता पुण्यात शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्याची राहण्यांची चिंता होणार दुर

पुणे: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असलेल्या जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी विहित कालावधीत…

पुढे वाचा
पर्यटन

पुण्यातील पर्यटन स्थळे धबधब्यावर जाताना घ्या काळजी

पुणे – जिल्ह्यातील मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, भोर, वेल्हा, आंबेगाव या पश्चिम घाटामध्ये वर्षा विहारासाठी पर्यटकांची गर्दी होत असून या…

पुढे वाचा
पुणे

अशोक पवार आमदार कसा होतो ते बघतोच – अजित पवार

न्हावरे ( प्रतिनिधी ) येत्या विधानसभेच्या निवडणुकीत अशोक पवार आमदार कसा होतो तेच बघतो आणि आपण जे बोलतो ते खरेच…

पुढे वाचा
पुणे

ब्रम्हा-विष्णू-महेश याच्या रूपाने शिंदे – फडणवीस – पवार हे महादेव जानकर यांच्या पाठीशी; दोन लाख मतांपेक्षा अधिक मताधिक्याने जानकरांचा विजय निश्चित – माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर

सर्वसामान्य कुटुंबातील सुज्ञ, अभ्यासू आणि जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा उमेदवार जानकरांच्या रूपाने जनतेने निवडून जावा – आमदार लोणीकरांचे नागरिकांना आवाहन…

पुढे वाचा
Back to top button

You cannot copy content of this page