गुन्हेपुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबईराजकारण

पुण्यातील या पोलिस अधिकाऱ्याच्या झाल्या बदल्या

लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू

पुणे –  होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर स्व जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या तसेच एकाच उपविभागात आणि जिल्ह्यात तीन वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या ३२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी या बदल्यांचे आदेश नुकतेच काढले.
बदल्या झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे – (कोठून कुठे) – सहाय्यक पोलिस निरीक्षक – वैभव श्रीरंग पवार (शिक्रापूर ते नियंत्रण कक्ष), सचिन विठ्ठलराव कांडगे (ओतूर ते जिल्हा विशेष शाखा), अनिल सीताराम मोरडे (रांजणगाव एमआयडीसी ते जुन्नर उपविभाग यांचे वाचक), मनोजकुमार सुभाष नवसरे (जेजुरी ते रांजणगाव एमआयडीसी),माधुरी बाळासाहेब तावरे (हवेली ते नियंत्रण कक्ष), रणजित सत्यवान पठारे (वेल्हा ते आर्थिक गुन्हे शाखा), योगेश विश्वनाथ लंगुटे (इंदापूर ते लोणावळा ग्रामीण), नितीन नेताजी अतकरे (शिक्रापूर ते मंचर),लहू गौतम थाटे (पारगाव कारखाना ते शिक्रापूर), प्रकाश व्यंकट वाघमारे (बारामती शहर ते बारामती उपविभाग यांचे वाचक), दिलीप गोविंद पवार (भिगवण ते नियंत्रण कक्ष).
पोलिस उपनिरीक्षक – महेश किसन कदम (वेल्हा ते आर्थिक गुन्हे शाखा), सुहास हरिदास रोकडे (रांजणगाव एमआयडीसी ते नियंत्रण कक्ष), विनोद हरि शिंदे (शिरुर ते सायबर पोलिस ठाणे),विनय चंद्रकांत झिजूर्के (राजगड ते दौड उपविभाग यांचे वाचक), सुभाष बाबूराव रुपनवर (पौड ते नियंत्रण कक्ष),प्रशांत रामहरी मदने (यवत ते हवेली उपविभाग यांचे वाचक), रुपाली भिमराव पवार (जेजुरी ते अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष), प्रियंका दशरथ माने (कामशेत ते सासवड), स्नेहल संदीप चरापले (शिरुर ते राजगड), सुरेखा अशोक शिंदे (लोणावळा ते जेजुरी), संजय आबाजी नागरगोजे (यवत ते माळेगाव), सोमशेखर शिवाजी शेटे (मंचर ते नारायणगाव), सुरेश कुंडलिक गीते (पौड ते नियंत्रण कक्ष),अब्दुल लतिफ अमिरोद्दीन मुजावर (लोणावळा शहर ते शिरुर), श्रीकांत मधुकर जोशी (राजगड ते लोणावळा शहर), सुप्रिया दगडू दुरंदे (भोर ते दौड) व अतुल वसंत खंदारे (वालचंदनगर ते सासवड), सनील गोवर्धन धनवे (नारायणगाव ते भिगवण), शिला जयसिंग खोत (लोणावळा शहर ते भोर),गणेश हनुमंत निंबाळकर (बारामती शहर ते यवत) व अतुल वसंत खंदारे (वालचंदनगर ते सासवड).
निवडणूक आयोग व पोलिस महासंचालक यांच्या कार्यालयाने दिलेल्या पत्रातील सूचनानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत.

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page